सांजवेळ

सांजवेळी उन्हे उतरते
तू मला भेटशील का
भेटून सख्या जीव 
मला लावशील का
 मेघा...✍️✍️
 

Comments